मोफत शिलाई मशीन योजना Free Silai Machine Yojana 2022

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Silai Machine Yojana Maharashtra | Pradhan Mantri Silai Machine Yojana  | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online Apply | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2021 PDF | मोफत शिलाई मशीन योजना | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022 | www.india.gov.in sewing machine 2022 | Free Silai Machine Yojana 2021 Online Form | Free Sewing Machine Scheme 2021 Application Form | Free Silai Machine Yojana 2022 Maharashtra | Free sewing machine scheme maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना 2022 | प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना | Pradhan Mantri Free Silai Machine Yojana Online Form

प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Silai Machine Yojana 2022 | Pradhan Mantri Silai Machine Yojana  | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online Apply | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2021 PDF | मोफत शिलाई मशीन योजना | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022 | www.india.gov.in sewing machine 2022 | Free Silai Machine Yojana 2021 Online Form | Free Sewing Machine Scheme 2021 Application Form | Free Silai Machine Yojana 2022 Maharashtra | Free sewing machine scheme maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना 2022 | प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना | Pradhan Mantri Free Silai Machine Yojana Online Form

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यस्तरावर अनेक योजना राबिवल्या जात आहेत. त्यापैकी, 'प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना' ही देशातील महिलांना रोजगार देण्यासाठीची केंद्र पुरस्कृत योजना आहे. मोफत शिलाई मशीन योजना २०२२ या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला मोफत शिलाई मशीन मिळवून, शिवणकाम करून घरच्या घरी रोजगार सुरु करून, चांगले उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला चालना मिळेल. (Free Silai Machine Yojana Maharashtra).

हे देखील वाचा: प्रधानमंत्री स्वनिधी योजना - फेरीवाले, पथविक्रेत्यांना बिनव्याजी कर्ज


मोफत शिलाई मशीन मिळवून महिला स्वतःचा आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होतील. या योजेनमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून, त्यांचे जीवनमान उंचावले. याच उद्दिष्टाने देशभरात मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत 'मोफत शिलाई मशीन योजना' ही योजना महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा, कनार्टक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यामध्ये सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे ग्रामीण भागात ९०% अनुदानावर शिलाईवाटप ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये, १०% रक्कम लाभार्थीने भरवायची असते. मात्र, प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना अगदी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येत आहे. (प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र - Free Silai Machine Yojana Maharashtra).

मोफत शिलाई मशीन योजना फायदे:

मोफत शिलाई मशीन योजना देशातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. Free Silai Machine Yojana Benefits.

• देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

• प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

• प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत, महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते.

• ग्रामीण आणि शहरी भागातील महिला घरबसल्या शिवणकाम करून, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

• गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

• मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना लाभ घेता येणार आहे.

• प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योनजेमुळे भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या अभियानाला चालना मिळेल.

• या योजनेमुळे महिलांच्या कला कौशल्यात भर पडून, महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

हे देखील वाचा: श्रावण बाळ योजना महाराष्ट्र - वृद्ध व्यक्तींना पेन्शन सुविधा


मोफत शिलाई मशीन योजना पात्रता:

सद्यस्थितीत योजना महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा, कनार्टक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यातील महिला 'प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना' अर्ज करण्यास पात्र आहेत. मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील केवळ आर्थिकदृष्टीने दुर्बल असणाऱ्या महिला अर्ज करू शकतील. Pradhan Mantri Silai Machine Yojana.

1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

2. ग्रामीण आणि शहरी भागातील 20 ते 40 वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात.

3. महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1,20,000/- पेक्षा जास्त नसावे.

4. विधवा, दिव्यांग महिलांचा समावेश. (Free Silai Machine Yojana Eligibility).

हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - कामगारांसाठी दरमहा रु.३०००/- मानधन

मोफत शिलाई मशीन योजना कागदपत्रे:

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे कागदपत्रे (Free Silai Machine Yojana Maharashtra Documents) आवश्यक आहेत.

1. अर्जदाराचे आधार कार्ड

2. वयाचा दाखला

3. उत्पन्नाचा दाखला

4. दिव्यांग दाखला (दिव्यांग असल्यास)

5. विधवा/निराधार असल्यास, त्याचे प्रमाणपत्र

6. मोबाईल क्रमांक

7. पासपोर्ट साईझ फोटो

8. शिवणकाम प्रमाणपत्र 

फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022:

फ्री शीलाई मशीन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी (Pradhan Mantri Silai Machine Yojana) सद्यस्थितीत कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया (मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज) उपलब्ध नाही. त्यासाठी, ऑफलाईन अर्ज करावा लागतो.

• www.india.gov.in sewing machine 2022 सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन, फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म मिळवा आणि डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्या.

• पूर्ण फॉर्म व्यवस्थित वाचून, त्यामध्ये आवश्यक असेलेली सर्व माहिती भरा.

• त्यानंतर, फॉर्म/अर्जासोबत आवश्यक ती कागपत्रे जोडा आणि ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत/पंचायत समिती किंवा थेट तहसीलदार कार्यालयात जमा करा आणि शहर विभागात शहरी स्थानिक संस्था यांना सादर करा. संबंधित अधिकारी दिलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील, सर्वकाही ठीक असेल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.

फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022 PDF इथे क्लिक करून डाऊनलोड करा(Free Sewing Machine Scheme 2021 Application Form).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.