चला थोडे हसुया | मराठी हास्य विनोद

 मराठी हास्यविनोद । Marathi Latest Jokes | Jokes In Marathi | जोक्स चुटकुले मराठी | मराठी जोक्स नवीन 2021
⬤ ⬤ ⬤

प्रियकर :- मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले.?
.

प्रेयसी :- त्यांनी मला विचारलं, पोरगं काय करतंय.?

मी बोलले, पोटात लाथा मारतंय.!!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣
⬤ ⬤ ⬤

वैभव पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

वैभव : ते नंतर, आधी पोहे, चहा

आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.

मग बसू !!

😆😆😆😂😂😂😂⬤ ⬤ ⬤

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो..

मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण

आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..

आई: हरामखोर,

त्या तुझ्या मावश्या आहेत..

🤣🤣🤣🤣🤣🤣⬤ ⬤ ⬤

जो नेहमी हसत असतो त्याला

HAS MUKH म्हणतात…

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला

HUS BAND म्हणतात.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला..

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

My dad is my real hero

मग आमच म्हातार काय

नीळू फुले आहे का.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

सासू: कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा

सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत

सासू: अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने…!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना

पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी : हा आहे साहेब

पुणेकर : आधी ते खर्च कर.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣

⬤ ⬤ ⬤

शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून

आणलास तर कोंबडा बनवेन..

पिंट्या: ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा..

मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि,

आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे..

शनिवार आणि रविवार

आणि हि गोष्ट आपल्याला सोमवारी पटते..

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते…

हॅलो फ्रेंड्स, मी मावशी झाले

बंड्याने खाली Comment टाकली…

कोणत्या हॉस्पिटलला?

किती पगार आहे…?

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

पिंटया: गोव्याला चाललोय

जातांना रस्त्यात बायकोला दरीत

टाकून देणार आहे,

चिंटया: माझी पण घेऊन जा आणि ढकल,

पिंटया: तुझी येतांना ढकलली तर

चालेल का?

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न:

उत्तर फक्त हो किंवा

नाही मध्ये द्यावे,

आता तुमच्या बायकोने तुम्हाला

मारणे बंद केले आहे का?

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

बायको: माझी मैत्रीण येणार आहे,

दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..

नवरा: बरं.. पण वचन दे,

माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

तुमचे वडील गरीब असतील,

तर ते तुमचं दुर्भाग्य..

पण तुमचा सासरा गरीब असेल,

तर तो तुमचाच गाढवपणा…!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

मुलगी: मी शेजारच्या पांडुवर प्रेम करते

आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे..

बाप: धन्यवाद !!!

माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल..

मुलगी: अहो, बाबा मी पत्र वाचते आहे,

बहुतेक आई पळाली…

😂🤣😂🤣😂🤣😂🤣

⬤ ⬤ ⬤

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे,

पुरुषांचे काय

बायका दिसल्या कि, खुश होतात…!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

नवरा: बरं वाटतंय तिला आता,

आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या,

बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू..

बंडू : बाई, तुकारामाची तू पहिली का दुसरी?

बाईंनी बंडूला झोड झोड झोडला..

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

रात्री भुताची मालिका बघून

झाल्यावरचा संवाद:

बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,

मला भीती वाटतेय..

नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो…

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय.

त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

बऱ्याच वर्षांनी मित्राचा मेसेज आला.

'हाय'

मी उत्तर पाठवलं.

'मी पण हाय'

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

तो हात धुवून तिच्या मागे लागला होता.
.
.
.
मग ...
.
.
.
शेवटी तिने तोंड धुवून दाखवलं, तेंव्हा कुठं प्रकरण शांत झालं.

😂🤣😂🤣😂🤣😂🤣⬤ ⬤ ⬤

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या