वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश Thank You For Birthday Wishes in Marathi

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday |  Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो  | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

वाचकमित्रहो,

एकेकाळी आपल्या प्रियजनांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते. परंतु, आता काळ बदलला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपल्या प्रिय व्यक्तींचा वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणतीही महत्वाची तारीख आठवणीत ठेवणे मोठी गोष्ट नाही. एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला सूचना मिळते आणि त्वरित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात.  (Thank You For Birthday Wishes).

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

वाढत्या तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांचा दिवस अधिक चांगला बनवण्यास मदत करू शकता. याचबरोबर, तुमच्या स्वतःच्या वाढदिवशी तुम्हाला मिळालेल्या शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तीचे आभार  व्यक्त करणे आपले कर्तव्यच असते.  (आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद).

वाढदिवस हा एक वर्षभरातील खास दिवस असतो प्रत्येकजण या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा आपल्यावर वर्षाव होत असतो. शुभेच्छांची परतफेड म्हणून एक आभार संदेश लिहून सर्वांचे आभार मानावे हे आपलं छोटसं कर्तव्यदेखील असते. यामुळेच तुमच्या उदार व्यक्तिमत्वाची जाणीव लोकांना होत असते. धन्यवाद, आभार, Thank You यांसारख्या शब्दांचा वापर करून कृतज्ञता व्यक्त होत असते. (वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश).

खालीलप्रमाणे नमूद केलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश तुमच्या प्रियजनांना आभार व्यक्त करण्यासाठी नक्कीच उपयुक्त पडतील.

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

Thank You For Birthday Wishes in Marathi

तुमचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास 

यांचा अमूल्य ठेवा मनात कायम जतन राहील

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला

त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो !

आज माझ्या वाढदिवशी,

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला.

आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित

झाला. वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून

आभार!

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा

आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. 

असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि

आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा

धन्यवाद!

वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.

परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.

माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !

माझ्या वाढदिवसानिमित्त,

आपण सर्वानी दिलेल्या 

शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.

त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार,

ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

मनःपूर्वक धन्यवाद !

Thank You Message For Birthday Wishes in Marathi

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे.

आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला

त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन

मनापासून धन्यवाद !

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,

कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.

भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

आज माझ्या वाढदिवसानिमित्त  

अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे मला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,

आशिर्वाद दिले, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.!

असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा

सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

पुन्हा एकदा धन्यवाद..!!

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,

किंवा हरवल्या जाऊ शकतात,

परंतु, तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच

माझ्या हृदयाजवळ राहतील. 

सर्वांचे खूप-खूप धन्यवाद..!

Thank You For Birthday Wishes In Marathi

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी व्यक्त करू शकत नाही.  तुमच्या व्यस्त जीवनातून आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या  हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो!

आपण सर्वांनी मला माझ्या 

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! 

मी जर आयुष्यात काही कमावले असेल

ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं !

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!

तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत!

काहीसा व्यस्त असल्याने जवळच्या लोकांच्या कॉल आणि संदेशांना उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व!

माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील असा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

आपण सर्वांनी मला माझ्या

वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा

आणि आशीर्वाद मला मिळाले.

मी आपणा सर्वांचा मनापासून

आभारी आहे !

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

आपण वेळात वेळ काढून मला माझ्या

वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत

त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.

असेच आशीर्वाद माझ्यावर

राहू देत हीच प्रार्थना.

धन्यवाद…!

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे

माझा वाढदिवस आणखीनच

विशेष बनला आहे.

असेच प्रेम, आशीर्वाद माझ्यावर

कायम राहूद्यात.

खूप खूप धन्यवाद !

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

आज माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छारुपी प्रेम, आशीर्वाद देऊन 

आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार!

असेच प्रेम माझ्यावर राहू

देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपण सर्वांनी केलेल्या

वाढदिवसाच्या शुभेच्छा मला

नेहमीच आठवणीत राहतील.

असेच प्रेम माझ्यावर राहु देत.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या

गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे 

मनापासून आभार ! 

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच

खूप सुंदर होत्या.

हा वाढदिवस माझ्या नेहमीच

लक्षात राहील माझा

हा दिवस अधिक विशेष बनवल्याबद्दल

सर्वांचे खूप-खूप धन्यवाद !

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी

वेळात-वेळ काढून मला फोन करून,

भेटून व संदेश पाठवून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी आपल्या सर्वांचे  खूप-खूप आभार!

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात !

Thank You Message For Birthday Wishes in Marathi | Thank You Message In Marathi For Birthday | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | वाढदिवस आभार संदेश फोटो | धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | आभारी आहे वाढदिवस आभार संदेश फोटो | आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा | आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ! 

धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात ! 

हा दिवस माझ्यासाठी आधीच एक खास होता आणि तुमच्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस कायमचा अविस्मरणीय बनला.  पुन्हा एकदा धन्यवाद !

हे देखील तुम्हाला आवडू शकते

• तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या !

मित्र/मैत्रिणींसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या