Birthday Wishes in Marathi । Happy Birthday Wishes in Marathi । Birthday Wishes for Friend in Marathi । Birthday Wishes for Brother in Marathi । Birthday Wishes for Sister in Marathi । Best Wishes for Birthday | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
वाचकमित्रहो,
Happy Birthday Wishes in Marathi आपल्या आयुष्यातील प्रिय असेलेल्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी खास आणि मनोरंजक असतो. त्याचा वाढदिवस अधिक आनंददायी बनविण्याची संधी आपल्याकडे असते. अशा व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही तुमच्या नात्याचा किती आदर करता हे दाखवणे हे त्या त्याला गरजचे असते. यामुळेच तुमच्या नात्यात अधिक खोल दृढता निर्माण होत असते. त्यांच्या वाढदिवशी त्यांना, भेटवस्तू देऊन शुभेच्छा, कोट्स आणि वाढदिवसाच्या संदेशांचा वर्षाव करणे हे आपले मित्र किंवा मैत्रीण म्हणून कर्तव्यच असते. (Happy Birthday Wishes in Marathi).
वर्षातील प्रत्येक महिन्यात आपल्या प्रियजनांपैकी कोणाचातरी वाढदिवस असतोच. यामध्ये मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण, नवरा-बायको, प्रियकर-प्रियेसी, काका-काकी, आजी-आजोबा, शिक्षक, बॉस आणि इतर व्यक्तींचा समावेश असतो. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसाठी छान, अप्रतिम अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असल्यास, तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेशांचा वर्षाव करून त्यांचा दिवस खास बनवा ! (Happy Birthday Wishes in Marathi).
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात.
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ.
आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा.
तुम्ही खूप खास व्यक्ती आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण तो आम्हाला आठवण करून देतो की
या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात
नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात.
तुमचा वाढदिवस सुंदर जावो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या विशेष दिवशी, मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो
आणि मला आशा आहे की हा अद्भुत दिवस
तुमचे हृदय आनंदाने, आशीर्वादाने आणि अत्यंत आनंदाने भरून जाईल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या!
कारण तुम्ही नक्कीच सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात.
माझ्या सर्वात जवळच्या आणि जुन्या मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
तुमच्या खास दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने
आणि रोमांचकारी क्षणांनी भरलेला जावो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आणि नेहमी तुम्हाला शांती, प्रेम आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा.
तुमचा वाढदिवस सुंदर आणि आल्हादायक जावो !
जो कायमचा तरुण आहे त्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
तुमचा दिवस शुभ जावो !
या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मला आशा आहे की तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच खास असेल मित्रा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
चांगल्या वाइनप्रमाणेच, तुम्ही वयानुसार अधिक तरुण होताना दिसता.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या जिवलग मित्राशिवाय या जगात काय आहे हे मला कधीच जाणून घ्यायचे नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्यापेक्षा मला कोणीही चांगले ओळखत नाही.
तुझी मैत्री ही माझ्यासाठी घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा !
मला अशा आहे की तुला तुझ्या आयुष्यात पाहिजे असेलल्या प्रत्येक गोष्टी दुप्पट मिळोत!.
Birthday Wishes in Marathi
व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।
सूर्यासारखा तेजस्वी हो.
चंद्रासारखा शीतल हो.
फुलासारखा मोहक हो.
कुबेरासारखा धनवान हो.
माता सरस्वती सारखा विव्दान हो.
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी तुला उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्यासाठी क्षितिजावरती
रंगांची झाली दाटी
सारी सृष्टी फुलून गेली
आज तुमच्यासाठी
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही,
पण काही क्षण असतात ते विसरताही येत नाहीत.
हा क्षण मनाला वेगळं समाधान देईलच.
पण, आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण,
एक सण होऊ दे हीच सदिच्छा !
नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !
वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला
आनंद देत राहो,
या दिवसाचा क्षण तुमच्या
हृदयात कायम राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
आज आपला वाढदिवस
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस असा असावा
कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!
नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनाचा मार्ग सदैव आनंदी राहो
तुमच्या चेहऱ्यावर सदैव हसू राहो
मी मनापासून हिच प्रार्थना करतो की
तुझ्या जीवनात नेहमी आनंदाचा वर्षाव होवो
या जन्मादिनी, आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा !
वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
(Happy Birthday Wishes in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश मराठी
• मित्र/मैत्रिणींसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश
• महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या सरकारी योजना
1 टिप्पण्या
nice blog post it contain useful content
उत्तर द्याहटवाit helps a lot to get knowledge thanks a lot
online medicine
food with vitmin d
symptoms of blocked arteries
does heart deases is reversibe
beta cyclodextrine
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.