मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday wishes for friend in marathi

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

आपण निवडलेला मित्र हा आपल्या कुटंबाएवढाच जवळचा व्यक्ती असतो. तुमचा सर्वात चांगला मित्र हा मैत्रीच्या नात्यापलीकडील असतो आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस हा आपल्यासाठी नेहमीच खास आणि त्याच्यासाठी आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. शिवाय तो वर्षातून एकदाच येतो. म्हणूनच त्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्या जीवनात त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे हे सांगण्याची संधी आपल्याकडे असते. (Birthday wishes for friend in marathi).

आपल्या प्रियजनांना (मित्र किंवा मैत्रिणीला) वाढदिवस शुभेच्या का द्याव्यात?

एखाद्याला वाढदिवसाच्या किंवा वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याने स्वतःला चांगले, आनंदी वाटते. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल समोरच्या व्यक्ती तुमचे आभार व्यक्त करतो. त्यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचा दिवसही आनंदी जातो. आपण विश्वाला जे काही देतो ते गुणाकाराने परत येते हा एक सार्वत्रिक नियम आहे. जर आपण एखाद्याला प्रेम आणि आदर दिला तर आपणास तेच परत मिळत असते.

आपण जेव्हा एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा प्रत्यक्षात आपण सर्व सकारात्मक शब्द वापरतो. चांगले विचार आपल्या मनात येता असतात आणि सर्व नकारात्मक विचार नाहीसे होतात. कारण आपण एकाच वेळी चांगले आणि वाईट विचार करू शकत नाही. आपण एकाच वेळी आनंदी आणि दुःखी असू शकत नाही. त्यामुळे आपला मेंदू केवळ सकारात्मक विचार करायला भाग पाडतो.

प्रत्येकजण नाव किंवा प्रसिद्धीसाठी दैनंदिन जीवनात व्यस्त असतो. जेव्हा आपण आपल्या प्रियजनांना  शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढतो, तेव्हा आपण आपल्या  मनाला सांगतो की आपण वेळेचे चांगले व्यवस्थापन करू शकतो. अशा प्रकारे एक चांगला वेळ व्यवस्थापक म्हणून आपला आत्मविश्वास वाढतो.

तुमच्या जवळच्या असणाऱ्या व्यक्तींना केवळ वाढदिवसच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी आवर्जून शुभेच्छा द्या. त्यामुळे तुमच्यातील नातं अधिक घट्ट होऊ शकते. खाली दिलेले शुभेच्छा संदेश तुम्ही तुमचे मित्र, मत्रिणी किंवा कोणत्याही प्रिय व्यक्तींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. (In Marathi Happy Birthday Wishes).

Birthday Wishes for best Friend Marathi

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,

 आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.

 आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….! 

प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,

कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,

पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,

ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र ****.

तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात 

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,

 तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी

 अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक

 शुभेच्छा!

मित्रा,

आज तुझा वाढदिवस,

वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक 

तुझं यश, तुझं ज्ञान आणि 

तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो 

आणि 

सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,

प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण 

तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि 

या दिवसाच्या अनमोल आठवणी 

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 

आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.

माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.

प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा. 

कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. 

तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी. 

प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,

आज देवाला हात जोडूणी सांगतो, 

तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. 

की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

वाढदिवस कधीही असू दे त्याचा,

प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,

त्याला नेहमी आनंदी ठेव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 

केवळ सोन्यासारख्या लोकांना. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवस आजचा भाग्याचा,

नवचैतन्य घेउन आला,

आनंदे मन भरुन गेले,

कंठ दाटूनी आला,

कित्येक आले कित्येक गेले 

परि दिन हा स्मरणी राहिला..

मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

आपल्या आयुष्याचा प्रवास 

या वळणावर आलेला असतांना आठवतात

आजवर आपण केलेले कष्ट, 

आपली साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे आपण ठेवलेला आदर्श... 

इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी 

समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त 

प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही !

आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी 

अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत... 

या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो !

कुनाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या 

माणसांशीही आपली अगदी जिवलग मैत्री असते.. 

लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके असे ****

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात,

काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे,

आणि काही कायमचे मनात घर करणारे,

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Birthday Wishes Marathi Text

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

काही मित्र येतात आणि जातात,

मात्र जे मनात घर करून असतात,

ते शेवटपर्यंत साथ देतात,

अशा माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

वाढदिवस आनंदाचा,

क्षण असे हा सोंख्याचा,

सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !

अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,

मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा !

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. 

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे. 

शिखरे यशाची सर तुम्ही करावी, 

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, 

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, 

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,

वाढदिवसाच्या हार्दिक शभेच्छा!

वाढदिवसाच्या दिवशी मनातं उठले शुभेच्छांचे फुलोरे,

दिला शुभेच्छांचा पुष्पगुच्छ,

झाले प्रसन्न वारे सारे,

शुभेच्छा अशा की, वाजू देत आनंदाचे नगारे,

मिळू दे दिर्घायुष्य ..हीच प्रार्थना प्रभूपाशी रे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत,

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. 

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. 

आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!

नवे क्षितीज नवी पहाट , 

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. 

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . 

तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy Birthday Wishes for best Friend Marathi

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

ठेवुनी जाण माय-पित्याच्या कष्टाची,

गाठ बांधुनी तुम्ही शौर्याची,

आजवर इतके गाठलेस पर्व,

आठवणींनी त्या गाळतील आनंदाश्रु सर्व घोडदौड तुमच्या यशाची,

सदैव अशीच चालत राहो,

जिद्द तुमच्यातल्या सिकंदराची,

अशीच सदा पुल्लकित होवो,

वाढदिवसाच्या आपणाला आभाळभर शुभेच्छा!

चांगले मित्र येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल.

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

मित्रा,

आजचा दिवस खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

हाच मनी ध्यास आहे,

तुला वाढदिवसाचा खूप साऱ्या शुभेच्छा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,

कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,

मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

शाश्‍वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात 

तसेच पुढील जन्मातदेखील

 उपयोगी पडतात...

बाकी सारं नश्वर आहे! 

म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला 

भरपूर शुभेच्छा!

आपल्या कर्तृत्वाची वेल जरी एवढी बहरलेली,

जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, 

तुमचं व्यक्तीमत्व असं दिवसेंदिवस खुलणार,

प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितीज शोधणार,

अशा अफाट उत्साही व्यक्‍तीमत्वाला, 

माझ्या जिवलग मित्राला

 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

तुमच्यासाठी क्षितीजावरती रंगाची झाली दाटी 

सारी सृष्टि फुलून गेली आज तुमच्यासाठी.

तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी. 

परिपुर्तीच्या यशोदीपातुनी 

मग जीवन उजळूनी जाई. 

शतकोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या !!! 

प्रिय मित्रा,

आज तुझा वाढदिवस,

आजची ही पहाट तुला अंधारातून प्रकाशाकडे 

नेणारी हजारो सूर्याच बळ देणारी सामर्थ्याची पहाट ठरावी. 

हात रूमालावर अत्तर शिंपडल्यावर जिकडेतिकडे 

सुवास पसरतो तसा तुझ्या यशाचा सुगंध चारी दिशांना पसरावा,

पहाटेला क्षितीजावर चांदण्याचा गाव, 

संकट रूपी तिमीरातही तू खंबीरपणे दरवळावं हीच सदिच्छा!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi

हा क्षण असतो सर्वांसाठी खास 

सदिच्छांची मनात सजते अनोखी रास 

गंध सदिच्छांचे मनात दरवळू लागते 

उज्वत्र भविष्याचे स्वप्न डोळयात जागु लागते 

अशा क्षणांनी शब्द सुमने भारलेली 

देऊन शुभेच्छा किती जरी ही ओंजळ अजून भरलेली... 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा 

फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा 

सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे 

हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण

 तूमच्यासाठी आनंदाचाच यावा... 

Wish you Happy Birthday!

संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,

ह्याच वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.. !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,

आजचा वाढदिवस आपल्यासाठी,

एक अनमोल आठवण ठरावी,

आणि त्या आठवणीने,

आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. 

Happy Birthday wishes in Marathi

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश

महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या सरकारी योजना

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.