प्रवास विमा म्हणजे काय? Travel Insurance Information in Marathi

प्रवास विमा म्हणजे काय? Travel Insurance Information in Marathi | प्रवास विमा मराठी माहिती | Travel Health Insurance Policy In Marathi | प्रवास विमा का आवश्यक आहे? | ट्रॅव्हल इन्श्युरन्स

Travel Insurance Information in Marathi आपल्या प्रत्येकांसाठी प्रवास म्हणजे एक महत्वाचा, आनंददायी आणि रोमांचकारक अनुभव असतो.

जेव्हा आपण एखादा प्रवास करायचा ठरवतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टींचे नियोजन करीत असतो. जसे की, कुठे जायचे आहे? किती दिवसांसाठी जायचे आहे? तिकीटचे पैसे किती? अश्या खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींच नियोजन करून आपण आपला प्रवास निश्चित करीत असतो. परंतु, आपण प्रवास विमा (Travel Health Insurance) बद्दल विसरून जातो किंवा त्याला जास्त महत्त्व देत नाहीत.

प्रवास विमा म्हणजे काय? Travel Insurance Information in Marathi | प्रवास विमा मराठी माहिती | Travel Insurance Policy In Marathi | प्रवास विमा का आवश्यक आहे? | Travel Health Insuarance | travel insurance icici lombard | travel insurance tata aig | travel insurance online | travel insurance international | travel insurance bajaj allianz | travel insurance hdfc ergo | travel insurance india | travel insurance health | travel insurance hdfc | best for travel insurance | travel insurance buy online

प्रवासामध्ये तुमच्या वैद्यकीय आणीबाणी, सामानाची हानी किंवा कोणत्याही अनपेक्षित घडणाऱ्या गोष्टींपासून, नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी प्रवास विमा अत्यंत फायदेशीर ठरतो.

विमा खूप साऱ्या गोष्टींचा असू शकतो. तुमच्या घराचा विमा असू शकतं. जीवनाचा असू शकतो. तुमच्या कारचा विमा आणि इतर. पण हा प्रश्न की आपण प्रवास करताना प्रवास विमा (Travel Insurance) घेणं गरजेचं आहे का? याचं उत्तर आहे - होय.


प्रवासाचे नियोजन करताना Travel Insurance घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. ज्याप्रमाणे इतर Insurance घेतल्यास आपणाला फायदा होतो. त्याचप्रमाणे Travel Insurance चा देखील खूप फायदा होत असतो. विशेषतः नेहमी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना प्रवास विमा बद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

जर तुम्ही कार, बस, ट्रेन, विमान किंवा शिपने देखील प्रवास करण्याचं नियोजन करीत असाल तरीही तुम्ही Travel Insurance करून घेऊ शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही एखादी ट्रिप किंवा प्रवास ऑनलाइन बुकिंग करता तेव्हा Instant Travel Insurance बुकिंग करू शकता. जसे की, Makemy Trip, Goibibo यांसारख्या कंपनी Travel Insurance सुलभतेने देत असतात. (Travel Insurance Buy Online).

Travel Insurance चे फायदे कोणते?

Travel Insurance विविध प्रकारचे फायदे समाविष्ट असतात जसे की, 

• प्रवासादरम्यान अपघाती निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करण्यात येते. तसेच काही कारणास्तव हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागले तर Travel Insurance अंतर्गत खर्च उचलला जातो.

• देशाबाहेर अंत्यसंस्काराचा खर्च किंवा इतर देशातून मृतदेह स्वदेश आणण्याचा खर्च Travel Insurance मध्ये कव्हर केले जातात. 

• ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉस्पिटलायझेशन

• सामान हरवल्यास, समानाचे नुकसान अथवा चोरी यामुळे आर्थिक नुकसान याचा खर्च विमा कंपनी कव्हर करतात.

• फ्लाईट उशिरा झाली, अपहरण झाल्यास, पासपोर्ट हरवला अशा परिस्थितीत Travel Insurance कंपनी जबाबदारी घेत असते.

• फ्लाईट रद्द होणे.

Travel Insurance Policy घेतल्यामुळे एकंदरीत वैद्यकीय किंवा इतर अडचणींवर मात करून तुमचा प्रवास काळजीमुक्त होतो. अनेपक्षित घडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला खर्चाची चिंता वाटत नाही आणि तुम्ही प्रवासाचा प्रत्यक्षपणे आनंद लुटता.

या परिस्थितीत Travel Insurance कव्हरेज मिळत नाही.

Travel Insurance Policy मध्ये खालील गोष्टी कव्हर केल्या जात नाहीत.

१. प्रवासादरम्यान अल्कोहोल किंवा ड्रगसचे व्यसन केल्यास कव्हरेज मिळत नाही.

२. स्थानिक विरोध किंवा वैयक्तिक कलहामुळे फ्लाईट किंवा ट्रेन चुकल्यास.

३. अगोदरच अस्तित्वात असलेल्या रोगांवर कव्हर दिले जात नाही.

४. आत्महत्या 

Travel Insurance Policy चे विविध प्लॅन उपलब्ध असतात. Travel Insurance Policy ची निवड करताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे तपासणे अत्यंत  गरजेचे आहे. तुमच्या गरजेप्रमाणे योग्य तो प्लॅनची निवड करून निश्चिंतपणे प्रवास करू शकता. खूप साऱ्या कंपनी केवळ देशाअंतर्गत Travel Insurance सुरक्षा देत असतात त्यामुळे जर तुम्ही देशा बाहेर प्रवास नियोजन करत असाल तर त्याप्रमाणे प्लनची निवड करणे आवश्यक ठरते.


Travel Insurance ची किंमत (Costing) किती?

अतिशय कमी खर्चात Travel Insurance घेता येऊ शकते. समजा, तुम्ही जर ६ दिवसांसाठी प्रवास करीत आहेत तर तुम्हाला केवळ ६ दिवसांसाठीच पैसे द्यावे लागतात. Travel Insurance policy चा खर्च तुम्ही निवडलेल्या प्लॅनवर, त्यातील मिळणारे कव्हरेज आणि प्रवासाचे ठिकाण इत्यादींवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या गरजेनुसार नेहेमी Travel Insurance policy मध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केल्या आहेत हे तपासूनच प्रवास विमा घेणे गरजेचे असते.

प्रवास विम्याचे प्रकार Types of Travel Insurance

• प्रवास आरोग्य विमा Travel Health Insurance

प्रवास आरोग्य विमा अंतर्गत केवळ वैद्यकीय फायदे पुरवले जातात. प्रवासादरम्यान अपघात किंवा आजारी पडला असाल तर प्रवास आरोग्य विमाअंतर्गत संरक्षण मिळते. या विमा पॉलिसीमध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरच्या दोन्ही खर्चाची तरतूद असते. यामध्ये शस्त्रक्रिया, दंत शुल्क, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, निर्धारित औषधांचा खर्च इत्यादी कव्हर समाविष्ट असतात.

• विद्यार्थी प्रवास विमा Student Travel Insurance 

विद्यार्थी प्रवास विमा ही पॉलिसी परदेशात विद्यार्थ्याच्या कार्यकाळात झालेल्या सामानाचे नुकसान, अपघात इ.साठी संरक्षण देते. ज्येष्ठ नागरिक विमा, दीर्घ मुक्काम विमा, ग्रुप ट्रॅव्हल पॉलिसी, फ्लाइट इन्शुरन्स, क्रूझ ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास विम्याचे इतर प्रकार आहेत.

• सिंगल आणि मल्टी ट्रिप विमा Single and Multi Trip Insurance

सिंगल ट्रिप इन्शुरन्स पॉलिसी केवळ एकाच ट्रिपसाठी ग्राह्य धरली जाते आरोग्य विमा कव्हर करते आणि ट्रिप रद्द झाल्यास परतफेड केली जाते. मल्टी-ट्रिप इन्शुरन्स विशेषत: वारंवार येणार्‍या/प्रवाश्यांना जसे की व्यावसायिक किंवा वर्षातून अनेक वेळा परदेशात प्रवास करणार्‍या व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले आहे.

Travel Insurance Policy खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

जर तुम्ही प्रवास विमा पॉलिसी घेण्याचे ठरवले असेल तर पॉलिसी घेण्यापूर्वी त्यामध्ये कोणते कव्हर्स उपलब्ध आहेत हे आवर्जून तपासून पहा आणि तुमच्या केवळ गरजेनुसारच योग्य पॉलिसीची निवड करा. भारतात आणि परदेशात प्रवास करत असाल, तर त्यात देशांतर्गत आणि परदेश प्रवासाचा समावेश आहे का ते तपासा. पॉलिसीसंदर्भातील अटी आणि शर्ती सविस्तर जाणून. अनेक वेळा पॉलिसीचे नियम व अटींकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर यामुळे अडचणीत येतात. वेगवेगळ्या विमा कंपनीच्या योजना आणि तुमच्या गरजा त्याप्रमाणे नेहमी तुलना करून प्रवास विमा पॉलिसीची (Travel Insurance Policy) निवड करा.

प्रवास विमा कंपन्या 2023 (Best for Travel Insurance)

१. ICICI लोम्बार्ड प्रवास विमा Travel Insurance ICICI Lombard

२. HDFC प्रवास विमा Travel Insurance HDFC

३. TATA प्रवास विमा Travel Insurance TATA AIG

४. बजाज अलियान्झ प्रवास विमा Travel Insurance Bajaj Allianz

५. रॉयल सुंदरम प्रवास विमा Royal Sundaram Travel Insurance

६. ओरिएंटल प्रवास विमा Oriental Travel Insurance

७. राष्ट्रीय प्रवास विमा National Travel Insurance

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या