डीएमएलटी कोर्स माहिती मराठी DMLT Course Information in Marathi

DMLT Course Information in Marathi तरुणांचा देश म्हणून भारत देशाला ओळखळे जाते. या तरुण मनुष्यबळाला शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. या तरुण मनुष्यबळाला व्यवसायिक शिक्षणाची जोड देऊन भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी जिथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध असणाऱ्या व्यवसायिक शिक्षणाकडे वळणे गरजेचे आहे.

DMLT Course Information in Marathi | डीएमएलटी कोर्स माहिती मराठी | DMLT Course Details in Marathi | What is DMLT Course? | DMLT Course Admission 2023 ।dmlt course fees । dmlt course details । dmlt course fees in private college । dmlt course information । dmlt course admission 2023 । dmlt course qualification । dmlt course duration । dmlt course syllabus

आज सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन यश मिळवणे कठीण  होत चालले आहे. यासाठी व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून कमी कालावधीत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची काळाची गरज आहे. आज अशाच एका व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कोर्स बद्दल आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. त्या कोर्सचं नाव आहे डीएमएलटी कोर्स.

ज्या लोकांना वैद्यकीय क्षेत्रात करीयर करायचे आहे त्यांच्या साठी कमी फी मध्ये DMLT कोर्स हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.

या लेखात आपण डीएमएलटी कोर्स काय आहे? DMLT Course ची पात्रता,  DMLT कोर्स केल्यानंतर तुम्ही काय शिकाल?, प्रवेश प्रक्रिया, जॉब स्कोप, DMLT कोर्स फी,  DMLT कोर्स अभ्यासक्रम, DMLT कोर्स फी, पगार इत्यादी माहिती मिळविणार आहोत.

डीएमएलटी कोर्स म्हणजे काय? What is DMLT Course?

DMLT कोर्स हा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. (DMLT Course Duration) DMLT चा फुल फॉर्म होतो Diploma In Medical Laboratory Technology सोप्या भाषेत याला आपण Pathology म्हणून ओळखतो. जेव्हा आपण एखाद्या Laboratory मध्ये Blood, Urine इ. तपासणी करण्यासाठी जातो. तेव्हा या साऱ्या तपासण्या DMLT अंतर्गत केल्या जातात.

DMLT हा एक पॅरामेडिकल कोर्स आहे. कोर्स चा कालावधी 2 वर्षांचा असतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही मेडिकल Lab Technician म्हणून पॅथॉलॉजी मध्ये नोकरी मिळू शकते. (DMLT Course details in Marathi).

DMLT कोर्स पात्रता (Eligibility):

खरंतर DMLT Course पात्रता ही तुम्ही कोणत्या कॉलेज मधून प्रवेश घेत आहात यावर अवलंबून असते.

1. केवळ विज्ञान शाखेचा विद्यार्थी DMLT हा कोर्स करू शकतो. मात्र काही कॉलेज मधून इतर स्ट्रीम मधूनही प्रवेश दिला जातो.

2. बारावी विज्ञान शाखेमधून (Science Stream) Physics, Chemistry, Biology हे विषय घेतलेले असावते.

3. बारावीमध्ये 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावेत.

4. दहावी नंतरही DMLT हा कोर्स करता येतो. मात्र तो करण्यासाठी कधी कधी तुम्हाला प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते. किंवा बारावी नंतरही प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. (DMLT Course Qualification).

DMLT Course केल्यानंतर तुम्ही काय शिकाल?

वर नमूद केल्याप्रमाणे, DMLT Course कोर्स हा मेडिकलच्या संबंधित असल्याने केवळ विज्ञान शाखेचा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. थोडक्या शब्दांत सांगायचे झाले तर हा कोर्स केल्यानंतर खालील गोष्टी करू शकता.

1. हॉस्पिटल व हेल्थकेयर सेंटरमध्ये (रक्त लघवी तपासणे) Lab Technician म्हणून काम करू शकता.

2. हा कोर्स केल्यानंतर विध्यार्थी, Sample देणे, Report बनवणे इ. कामे करून डॉक्टराची मदत करू शकता.

3. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रयोगशाळेतील उपकरणे तंतोतंत हाताळू शकता.

DMLT Course Job Opportunity (नोकरीची संधी): 

1. शासकीय, निमशासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर रुजू होता येते.

2. आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग तसेच National Health Mission मध्ये नौकरीची संधी.

3. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका मध्ये नौकरीची संधी.

4. स्वतःची Clinical Laboratory सुरु करता येते. 

5. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञाची भरती होते.

DMLT Course प्रवेश प्रक्रिया, DMLT Course Admission 2023:

1. दहावीचे किवा बारावीचे निकाल लागल्यावर DMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरु होते.

2. सर्वप्रथम प्रवेश सुरू झाले आहेत याची नोटीस कॉलेज कडून लावण्यात येते. नोटीसनंतर कॉलेजला प्रवेश फॉर्म देणे सुरू होते. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला Admission घ्यायचे आहे त्या कॉलेजमधून तुम्हाला प्रवेश फॉर्म मिळवायचा असतो.

3. त्यानंतर फॉर्म भरणे, कॉलेजमध्ये फॉर्म जमा करणे, मेरीट लिस्ट लागल्यावर विहित फी भरणे आणि Documents जमा करणे इत्यादी प्रक्रिया करावी लागते. (DMLT Course Admission 2023).

DMLT कोर्स पूर्ण झाल्यावर या ठिकाणी नोकरी करू शकता.

• दवाखाने - सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये नोकरी करू शकता.

• नर्सिंग होम - नर्सिंग होम मध्ये Lab Technician म्हणून नोकरी करता येऊ शकते.

• कंपनी - फार्मा किंवा मेडिकल कंपनीमध्ये काम करू शकता.

DMLT कोर्स केल्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये देखील काम करता येते.

DMLT Syllabus, DMLT कोर्स अभ्यासक्रम:

1st Year:

- Basics of Laboratory Equipment

- Basic Heamatology

- Clinical Pathalogy

2nd Year:

- Clinical Biochemistry

- Microbiology

- Immunology

- Histopathology

DMLT कोर्स फी, DMLT Cours Fees:

सरकारी कॉलेजमधून DMLT हा कोर्स करण्यासाठी साधारणपणे 20 ते 35 हजार एवढी फी एका वर्षाची असते. तसेच, खाजगी कॉलेजमधून हा कोर्स करावयाचा झाल्यास सामान्यतः 50 हजार ते 1 लाख पर्यंत वर्षाकाठी फी असते. (DMLT Course Fees).

• Government 20k to 35k

• Private 50k to 100k

DMLT जॉब प्रकार Job Types:

- Laboratory Assistant Manager

- Consultant Assistant Supervisor

- Health Care Administration

- Hospital Outreach Assistant Co-Ordinator

Or can become Pathologist.

DMLT Course पगार, Salary:

सुरवातीला DMLT Course केल्यानंतर विनाअनुभवी कमी पगारवर नोकरी करावी लागते. मात्र अनुभवानंतर 25 ते 30 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पगार दरमहा सहजपणे मिळवता येतो.

List of best DMLT colleges in Maharashtra

1. Pravara Institute of Medical Sciences Ahmednagar, Maharashtra

2. Mahatma Phule Paramedical College Akola, Maharashtra

3. Government Medical College and Hospital Aurangabad, Maharashtra

4. Tirupati Vocational Training Center Aurangabad, Maharashtra

5. Shri Sai Polytechnic Chandrapur, Maharashtra

6. Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College and CPR Hospital Kolhapur, Maharashtra

7. Shivaji University Kolhapur, Maharashtra

8. Council of Education and Development Programmes Mumbai, Maharashtra

9. Council of Education and Development Programmes Borivali, Mumbai, Maharashtra

10. Council of Education and Development Programmes Kurla, Mumbai, Maharashtra

11. Council of Education and Development Programmes Mulund, Mumbai, Maharashtra

12. Grant Government Medical College – GMC Mumbai, Maharashtra

13. Holy Angels College Mumbai, Maharashtra

14. ITM Institute of Health Sciences – ITM-IHS Mumbai, Maharashtra

15. Premlila Vithaldas Polytechnic Mumbai, Maharashtra

16. SIES Institute of Medical and Laboratory Technology Mumbai, Maharashtra

17. Suburban College of Paramedical Education – SCOPE Mumbai, Maharashtra

18. Thakur College of Pharmacy (Kandivali East) Mumbai, Maharashtra

19. Topiwala National Medical College Mumbai, Maharashtra

20. University of Mumbai Mumbai, Maharashtra

21. ADN Institute of Paramedical Science and Hospitals Nagpur, Maharashtra

22. Adv. VR Manohar Institute of Diploma in Medical Laboratory Technology Nagpur, Maharashtra

23. Government Medical College Nagpur – GMC Nagpur, Maharashtra

24. Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University – RTMNU Nagpur, Maharashtra

25. Gramin Polytechnic Nanded, Maharashtra

26. YC Maharashtra Open University Nashik, Maharashtra

27. Global Health Care Institute College of Nursing Nashik, Maharashtra

28. Adarsh Paramedical Institute – Bhosari Pune, Maharashtra

29. Adarsh Paramedical Institute – Wadaki Pune, Maharashtra

30. All India Institute of Local Self Government – AIILSG Pune, Maharashtra

31. Aradhana Skills Private Limited Pune, Maharashtra

32. Bharati Vidyapeeth Pune, Maharashtra

33. Byramjee Jeejeebhoy Government Medical College Pune, Maharashtra

34. K.P. Paramedical Institute – Hadapsar Pune, Maharashtra

35. K.P. Paramedical Institute – Pimpri Pune, Maharashtra

36. Oasis Institute of Health Sciences and Research Centre – OIHSRC Pune, Maharashtra

37. Navyug Institute of Paramedical Science Raigad, Maharashtra

38. Adarsh Paramedical Institute Satara, Maharashtra

39. Council of Education and Development Programmes – CEDP Thane, Maharashtra

40. Smt. Chandibai Himathmal Mansukhani College Thane, Maharashtra

41. Agnihotri School of Technology – AST Wardha, Maharashtra

42. Dr. RG Bhoyar Institute of Technical Education Wardha, Maharashtra

43. Savitribai Phule Mahila Mandals Institute of DMLT Wardha, Maharashtra.

(DMLT Course Information in Marathi).

हे देखील वाचा -

• एमपीएससी म्हणजे काय? | एमपीएससी परीक्षा माहिती

• एनडीए म्हणजे काय?

• संगणक म्हणजे काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या