बीसीए कोर्स माहिती मराठी BCA Course Information in Marathi

बीसीए म्हणजे काय? । bca course details | bca course fees | what is bca Course | bca Course Information | bca course details and job opportunities | bca course syllabus | bca full form in marathi | bca information in marathi | bca course details in marathi | बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन

BCA Course Information in Marathi माहिती आणि औद्यीगिक तंत्रज्ञानात वाढ झाल्यापासून मानवी जीवन अतिशय गुंतागुंतीचे होत आहे. विविध अभ्यासक्रमातील शिक्षणाच्या संधी, नोकरी व व्यवसायाच्या दिशा याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. अभ्यासक्रमाच्या चुकीच्या क्षेत्र निवडीमुळे तुमच्या तुमच्या कारिअरवर विपरीत परिणाम होण्याची संभावना असते. म्हणून त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. करिअर निवडताना तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे देखील महत्त्वाचे आहे. (What is BCA Course in Marathi).


बीसीए म्हणजे काय? । bca course details | bca course fees | what is bca Course | bca Course Information | bca course details and job opportunities | bca course syllabus | bca full form in marathi | bca information in marathi | bca course details in marathi | बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन

10 वी किंवा 12 वी झाल्यानंतर सगळ्यात जास्त आव्हानात्मक निर्णय म्हणजे 10 वी/12 वी नंतर नक्की कोणता कोर्स करावा? 10 वी/12 वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अनके डिग्री कोर्स उपलब्ध होतात. त्यापैकी एक डिग्री कोर्स म्हणजे बीसीए कोर्स, जो तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता. आज आपण या लेखामध्ये BCA Course बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.


बीसीए कोर्स म्हणजे काय? BCA Course Details in Marathi

बीसीए कोर्सचा फुल फॉर्म आहे बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (BCA- Bachelor of Computer Applications). बीसीए कोर्सला एक सर्वोत्तम प्रोफेशनल डिग्री कोर्स म्हणून ओळखले जाते. बीसीए हा कॉम्प्युटर सायन्स संबंधित 3 वर्षांचा अंडरग्रॅज्यूएट कोर्स आहे. जो कोणत्याही स्ट्रीममधून (Arts, Commerce, Science) 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येऊ शकतो. ह्या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग (Computer Programming), कॉम्प्युटर एप्लिकेशन्स (Computer Applications), कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) इत्यादी शिकवले जाते. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही ग्रॅज्यूएट म्हणून ओळखले जाता. (bca full form in marathi).


बीसीए कोर्स किमान पात्रता Eligibility for BCA Course

1. BCA कोर्ससाठी प्रवेश मिळविण्यासाठी तुम्ही किमान कोणत्याही स्ट्रीममधून (Arts, Commence, Science) 45% ते 55% गुण मिळवणे आवश्यक असते.

2. BCA मध्ये प्रवेश तुमच्या 12 वी मधील गुण किंवा प्रवेश परीक्षेतील गुणांनुसार दिले जातात.


बीसीए कोर्स माहिती BCA Course Information

Name of the CourseBCA - Bachelor of Computer Applications

Course Duration3 years

Course Eligibility12th Passed with 45% to 55% Marks


BCA Course मध्ये काय शिकवले जाते?

तीन वर्षाच्या BCA Course मध्ये तुम्हाला प्रामुख्याने खालील गोष्टी शिकविल्या जातात.

सॉफ्टवेअर Software

सॉफ्टवेअर बनवणे, सॉफ्टवेअर डेव्हलोप करणे, सॉफ्टवेअर मॅनॅजमेन्ट इत्यादी गोष्टी सॉफ्टवेअर बाबत BCA Course अंतर्गत शिकवल्या जातात.

वेब डिझाईन Web Designing

यामध्ये विद्यार्थांना वेबसाईट आणि अँप कसे बनवले जातात हे शिकवले जाते. BCA Course केल्यानंतर विद्यार्थी एक उत्तम वेब डेव्हलोपर किंवा डिझाईनर म्हणून ओळखला जातो.

कॉम्पुटर प्रोग्रामिंग लॅंग्वेज Computer Programming Language 

बीसीए कोर्स मध्ये विविध कॉम्पुटर प्रोग्रामिंग लॅंग्वेज शिकवल्या जातात. यामध्ये मुख्यतः C Programming Language C ++ Java SQL इत्यादी लॅंग्वेज शिकवल्या जातात.

कॉम्पुटर नेटवर्क Computer Network

एक कॉम्पुटर दुसऱ्या कॉम्पुटरला कसा जोडला जातो हे BCA Course अंतर्गत शिकवले जाते.

टीप- बीसीए कोर्सचा संपूर्ण Syllabus शेवटी दिला आहे.


BCA Course साठी ऍडमिशन कुठे घेणार?


BCA Course करण्यासाठी भारतात खूप कॉलेज आहेत. यामध्ये सरकारी कॉलेज किंवा खाजगी कॉलेज समाविष्ट आहेत. BCA Course करण्यासाठी कॉलेजची यादी तुम्हाला इंटरनेटवर सहज सापडेल.

जर तुम्ही रेग्युलर कॉलेजमधून बीसीए करायचा नसेल तर तुम्ही कोणत्याही ओपन युनिव्हर्सिटी मधून BCA Course करू शकता.


BCA Course करण्यासाठी Fees किती?

BCA Course करण्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळी फी आकारली जाते. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये BCA Course करण्यासाठी ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजबद्दल इंटरनेट वरून सेमेस्टर प्रमाणे फी किती आहे त्याची माहिती पाहता येईल. जर तुम्ही एखाद्या नामांकित कॉलेज मध्ये BCA साठी ऍडमिशन घेत असाल तर साधारणतः 40,000 ते 70,000 या रेंजमध्ये सेमेस्टरसाठी फी आकारली जाते.


जॉबमध्ये सॅलरी किती मिळेल?

BCA Course पूर्ण केल्यानंतर तुम्हाला IT कंपनीमध्ये सुरवातीला साधारणपणे 20,000/- ते 25,000/- एवढी सॅलरी मिळते. नंतर तुमच्या अनुभवाप्रमाणे सॅलरीमध्ये वाढ करण्यात येते. सर्वच क्षेत्रात सुरवातीला कोणत्याही कंपनीद्वारे कमी सॅलरी ऑफर केली जाते. त्यामुळे सुरवाती पासून सॅलरीबाबत जास्त विचार करणं चुकीचं ठरेल. (Salary After BCA Course).


BCA Course पूर्ण केल्यानंतर जॉब प्रोफाइल

BCA Course Job Opportunities | Job Profiles

• Teacher & Lecturer

• Computer Programmer

• Software Developer

• Marketing Manager

• Business Consultant

• Computer System Analyst

• Finance Manager

• Computer Support Specialist

• Service Support Specialist

• Ethical Hacker

• Website Developer

• Digital Marketor

• Other IT Related Jobs


बीसीए कोर्स नंतर कोणते कोर्स करू शकता? What after BCA?

BCA केल्यानंतर पुढे काय? असा देखील काहींना प्रश्न पडला असेल.  जर तुम्ही बीसीए पूर्ण केल्यानंतर जॉब करू इच्छित नसाल तर डायरेक्ट MCA किंवा इतर पोस्ट ग्रॅज्यूएट कोर्स करू शकता. जेथे ऍडवान्स लेवल मध्ये शिकवण दिली जाते. त्यानंतर तुम्ही जॉब करू शकता ज्यामुळे BCA च्या तुलनेत जॉबपण चांगला मिळेल आणि सॅलरी देखील.

1. Master of Computer Applications (MCA)

2. Master Degree in Information management (MIM)

3. Master in Computer Management (MCM)

4. Post Graduate Programme in Corporate Studies (PGPCS)

5. Information Security Management (ISM)

6. Master of Business Administration (MBA)


बीसीए अभ्यासक्रम Syllabus of BCA Course

जर तुम्ही BCA Course करण्याचा विचार करीत असला तर सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या की, बीसीए हा 3 वर्षाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 6 सेमेस्टर असतात. प्रत्येक 6 महिन्यानी परीक्षा असते. प्रत्येक सेमेस्टर पास करणे आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही पुढील सेमेस्टर मध्ये जाऊ शकत नाही किंवा पुढील सेमेस्टरची परीक्षा देऊ शकत नाही.

Semester 1

Hardware Lab (CIA Only)

Creative English

Foundational Mathematics

Statistics | For BCA

Digital Computer Fundamentals

Introduction To Programming Using C

C Programing Lab

PC Software Lab


Semester 2

Case Tools Lab (CIA Only)

Communicative English

Basic Discrete Mathematics

Operating Systems

Data Structures

Data Structures Lab

Visual Programing Lab


Semester 3

Interpersonal Communication

Introductory Algebra

Financial Accounting

Software Engineering

Database Management Systems

Object Oriented Programming Using C++


Semester 4

Professional English

Financial Management

Computer Networks

Programming in Java

Java Programing Lab

DBMS Project Lab


Semester 5

Unix Programme

OOAD Using UML

User Interface Design

Graphics And Animation

Python Programing

Business Intelligence

Unix Lab

Web Designing Project

Graphics And Animation Lab

Business Intelligence Lab


Semester 6

Design And Analysis of Algorithms

Client Server Computing

Computer Architecture

Multimedia Applications

Introduction To Soft Computing

Advance Database Management Systems

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या