Happy Holi wishes 2024 in marathi | होळी शुभेच्छा संदेश in marathi । होळीच्या हार्दिक शुभेच्छा । होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा । होळी च्या शुभेच्छा मराठी । होळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर । होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश । होळीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज । होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
सर्वप्रथम आपणासर्वांना होळीनिमत्त खूप साऱ्या शुभेच्छा!
होळी विषयी माहिती
प्राचीन आणि पारंपरिक असलेल्या होळी आणि रंगपंचमीचा सण फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर मोठया उत्साहात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केला जातो. महाराष्ट्रातील होळीला शिमगा देखील म्हणतात. यामागील एक प्राचीन कथा सांगितली जाते, ती अशी की- भगवान विष्णू देवाने आपला अतिप्रिय असलेला भक्त 'भक्त प्रल्हाद' याची राक्षस राजा हिरण्यकश्यपू याचा वध करून, त्याची बहीण होलिका हिचे दहन केले आणि सत्याचा असत्यावर विजय मिळवला.
- होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे.
- होळी सणाला शिमगा असेही म्हटले जाते.
- हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
- होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते.
- होळीच्या दुसऱ्या दिवसाला धूलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात.
- होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी व स्वादिष्ट पदार्थ बनविले जातात.
- होळी हा सण एकतेची व बंधूभावाची शिकवण देतो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
𐩘𐩘𐩘
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
𐩘𐩘𐩘
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
𐩘𐩘𐩘
रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा रंग नात्यांचा
रंग बंधाचा
रंग हर्षाचा
रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
𐩘𐩘𐩘
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला
𐩘𐩘𐩘
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !
𐩘𐩘𐩘
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!
𐩘𐩘𐩘
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!
𐩘𐩘𐩘
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू..
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू..
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगांची उधळण करत सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाळा
वाईट प्रवृत्तींचा अंत हो झाला
सण आनंदे साजरा केला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
𐩘𐩘𐩘
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
𐩘𐩘𐩘
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
𐩘𐩘𐩘
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
𐩘𐩘𐩘
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी
माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा…
𐩘𐩘𐩘
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर । होळीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज । होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
होळीचे आणि रंगपंचमीचे शुभेच्छा संदेश इमेज/फोटो/बॅनर द्वारे आपल्या प्रियजनांना पाठवा आणि होळीचा उत्साह द्विगणित करा.
टीप: इमेज/फोटो डाऊनलोड किंवा शेयर करण्यासाठी त्यावर लॉन्ग प्रेस करा.
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.