रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

हिंदू धर्मच्या पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यात येणाऱ्या राखी पौर्णिमेचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. हा शुभ सण संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. बहीण आपल्या प्रिय भावाच्या कपाळी टिळक लावून, मनगटावर राखी बांधते आणि सर्व वाईटांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्याला दीर्घ आणि समृद्ध आयुष्य देवो अशी प्रार्थना करते. भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि तिच्या सुखी आयुष्याची जबादारी घेतो. (Happy Raksha Bandhan Wishes In Marathi).

येत्या ११ ऑगस्ट,२०२२ रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. ऑनलाईनच्या युगात कित्येक भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर असतात. अश्यांना, प्रत्यक्षात हा सण साजरा करता येत नसला तरी या दिवशी बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग अशा वेळीस, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर एकमेकांना पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत असतात. (Rakshabandhan Wishes In Marathi).

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे,

धाग्यात बांधलेले रक्षासुत्राद्वारे,

बहीण भावाच्या प्रेमात वृद्धी होवो हीच आमची मनोकामना आहे…!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

बंध हा प्रेमाचा नाव त्याचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती,

ओवळीते प्रेमाने,

उजळूनी दीप ज्योती.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा,

कायम असाच भरलेला,

वाहत राहो निखळपणे,

शुभेच्छ बहिण-भावाला.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण 

गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो, 

फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे 

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे... 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

राखीचा दोरा साधा असला तरी,

आपले बंध हे दृढ आहेत.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन वेगवेगळे तरी एकच आपले स्पंदन !

आयुष्यभर असेच राहू दे आपले हे रक्षाबंधन !

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

आम्ही एकत्र वाढलो, एकत्र वाढलो,

लहानपणी खूप प्रेम मिळाले,

या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी 

हा राखी सण आला. 

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे, 

बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात. 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,

राखी एक विश्वास आहे,

तुझ्या रक्षणासाठी मी सदैव सज्ज असेन,

हाच विश्वास रक्षा बंधनाच्या,

या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो. 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

एक गोष्ट मी देवाला प्रार्थना करायला विसरत नाही,

 ती म्हणजे माझ्या गोड बहिणीचे सर्व वाईटांपासून रक्षण कर 

आणि तिचा सुखाचा संसार कायम राहू दे!. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

हे प्रेमाचे बंधन आहे, एकतेचे बंधन आहे,

 हा एक धागा आहे जो आपले जीवन आणि आपले हृदय जोडतो. 

माझ्या प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

या शुभ प्रसंगी तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. राखीच्या शुभेच्छा, प्रिय बहिणी!

तू एक छान बहीण आणि एक अद्भुत मित्र आहेस. 

तू नेहमी आनंदी राहो. तुला राखीच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

जशी जसजशी वर्षे सरत जातात आणि आम्ही मोठे होत जातो, 

तसतसे आम्हा भावंडांमधील प्रेम अधिक घट्ट होत जाते. 

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, प्रिय बहिणी!

काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम,

आठवण देत राहील.!

रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा !

ताई खर सांगू का, 

मी कधी तुझे रक्षण केले नाही

तूच माझे रक्षण करत आली,

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून,

देवाकडे साकडे घालत आलो,

राखीचे महत्त्व तूच जाणले,

तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले.

ताई..! तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !भावासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

दादा, तू नेहमी आनंदात रहा!

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा!

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

माझ्या प्रिय भावा, 

ही राखी तुला खूप शुभेच्छा आणि प्रेम देईल,

 तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत!

देव तुला उदंड यश आणि उत्तम आरोग्य देवो! 

माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !

एक अद्भुत भाऊ असणे म्हणजे खरा सोबती असण्यासारखे आहे.

 जगातील सर्वोत्तम भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

ऑनलाईनच्या जमान्यात

सगळं काही फेक आहे.

पाठिशी उभा भाऊ.

लाखात एक आहे..!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 2022 | रक्षाबंधन 2022 | Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो । रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा शुभेच्छा | Rakshabandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Marathi Message | Raksha Bandhan Shubhechha In Marathi

Rakshabandhan Quotes In Marathi

"कधीकधी भाऊ असणे हे सुपरहिरो होण्यापेक्षा चांगले असते."

"भावंडांच्या प्रेमापेक्षा कोणतेही प्रेम मोठे नसते."

"रक्षाबंधन हे भावंडांच्या प्रेमाचे प्रतिबिंब आहे."

"भाऊ हा निसर्गाने दिलेला खरा मित्र असतो."

"रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा.!"

"आभाळा इतकं प्रेम आणि सागराएवढी आपुलकी जर कोणत्या नात्यात असेल तर ते एकच! भाऊ बहिणीचं नातं!"

"कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही."

"माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे."

"ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्याकडे काळजी करणारी बहीण असते."

"या पृथ्वीवरील सर्वात देखणा भावाला, सर्वात सुंदर बहिणीकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा."

"रक्षाबंधन हा तुमच्या भावा-बहिणींसाठी देवाकडून आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे."

"भावासारखा मित्र नाही आणि बहिणीसारखी सुपरगर्ल नाही."

(Rakshabandhan Quotes In Marathi).

तुझ्या माझ्या नात्यात 

एक विलक्षण गोडवा आहे,

कितीही भांडलो, रुसलो, फुगलो

तरी त्यात जिव्हाळा आहे,

हे नाते वर्षानुवर्षे टिकावे

यासाठीच तर रक्षाबंधनाचा सण आहे.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी,

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी,

मस्ती करणारी एक बहीण असते.

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रहो, भाऊ आणि बहिणीचे नाते आंबट-गोड असे असते. आपापसात खूप खटकेही उडतात. परंतु, माझं तुझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असं हे बहीण भावांचं नातं म्हणजे म्हणजे एक अतूट बंधन असतं. 

शेवटी, 

भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते, एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.😊

रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या आपणासर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा! बहीण-भावाचा हा आनंदोत्सव उत्साह, प्रेम, आपुलकीसह द्विगुणित होवो.! (Happy Raksha Bandhan Wishes In Marathi).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या